Ferfar #5399 · अंभोरे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 342/1
- Talathi
- प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:- अमरसिंह बबनराव देशमुख रा. अंभोरे(खाता क्रमांक1864), संमतीदार - जयदीप सतीश देशमुख यांचे गट/सर्व्हे क्रमांक 342/1 लागवडीयोग्य क्षेत्र 2.46 हे.आर ख.0.73 हे.आर आकार 4.57 रु.पै. पैकी कायम खरेदी दिली ती बागायत शेतजमीन लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर आकार 1.15 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :
आण्णासाहेब बाबुराव जगनर , (खाता क्रमांक :-1649)गट/सर्व्हे क्रमांक 342/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.60 हे.आर आकार 1.15 रु.पै. खरेदी घेतलेल्या जमिन मिळकतीपैकी 0.10 हे.आर या शेतजमीनीची एक वाटणी व 0.50 हे.आर या शेतजमीनीची दुसरी वाटणी असे विभागलेले असल्याने 0.10 हे.आर या क्षेत्राची चतु:र्सिमा अलग असून 0.50 हे.आर या क्षेत्राची चतु:र्सिमा अलग आहे.
दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6935 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 730000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्र.2 वरोन नोंद