सातबारा Watch

← अंभोरे

Ferfar #5400 · अंभोरे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
331/1
Talathi
प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- रविंद्र भागवत भारती ,रेखा सखाराम गोसावी ,सुनिता अशोक गिरी रा. अंभोरे (खाता क्रमांक 1349) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 331/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.94 हे.आर आकार 1.75 रु.पै. पैकी कायम खरेदी दिली ती जमीन मधली पुर्व पश्चिम लांबीची याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.35 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : हौशिराम सुंदर भारती , (खाता क्रमांक :-606)गट/सर्व्हे क्रमांक 331/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.35 रु.पै. याप्रमाणे हंगामी विहीर बागाईत जमीन. सदर जमीनीस याच गटातील सामाईक विहीरीचे पाणी तीवर असलेल्या इले.मोटारने हिश्याप्रमाणे घेण्याचे मालकी हक्कासह व सदर जमीनीत जाणेयेण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कांसह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6926 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद