सातबारा Watch

← अंभोरे

Ferfar #5403 · अंभोरे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
354/2
Talathi
प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख
First seen
39h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 लिहुन देणार:- आण्णासाहेब बाबुराव जगनर रा. अंभोरे (खाता क्रमांक 1649) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 354/2, लागवडीयोग्य क्षेत्र 0.39 हे.आर आकार 0.75 रु.पै. पैकी खरेदी दिली ती पुर्व पश्चिम लांबीची मधली शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.20 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : साहेबराव केसु खेमनर , (खाता क्रमांक :-539)गट/सर्व्हे क्रमांक 354/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.20 रु.पै. दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6916 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 121000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद