Ferfar #5404 · अंभोरे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- 2026-10-30
- Certified
- —
- Gat / Survey
- 354/2
- Talathi
- प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026
लिहुन देणार:- आण्णासाहेब बाबुराव जगनर रा. अंभोरे (खाता क्रमांक 1649) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 354/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.39 हे.आर आकार 0.75 रु.पै. पैकी खरेदी दिली ती पुर्व पश्चिम लांबीची उत्तरेकडील शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.20 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :- बाबासाहेब बाळासाहेब खेमनर , (खाता क्रमांक :-2252)गट/सर्व्हे क्रमांक 354/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.10 हे.आर आकार 0.20 रु.पै. दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6915 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 121000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद