सातबारा Watch

← अंभोरे

Ferfar #5412 · अंभोरे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
309/2
Talathi
प्रतिक्षा आप्पासाहेब गडाख
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026 मे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.755/2026 दि.12/09/2026 अन्वये वादी शरद तुळशिराम खेमनर व प्र.वादी नं.1) तुळशिराम रखमा खेमनर, 2) नवसाबाई तुळशिराम खेमनर, 3) सखुबाई तुळशिराम खेमनर, 4) हिराबाई कृष्णा पुणेकर, 5) मिरा तुळशिराम खेमनर, 6) लहानबाई कृष्णा पुणेकर, 7) सिमा राजेंद्र गर्दे, 8) भारत तुळशिराम खेमनर यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली. शरद तुळशिराम खेमनर यांचे वाटपास आलेली मौजे अंभोरे येथील शेतजमीन मिळकत गट नं.309/2 पैकी उत्तरेकडील क्षेत्र 0.53 हे.आर ख.0.0050 हे.आर आकार 0.95 रु.पै. भारत तुळशिराम खेमनर यांचे वाटपास आलेली मौजे अंभोरे येथील शेतजमीन मिळकत गट नं.309/2 पैकी दक्षिणेकडील क्षेत्र 0.53 हे.आर ख.0.0050 हे.आर आकार 0.95 रु.पै. वरीलप्रमाणे वादी व प्र.वादी यांचेमध्ये तडजोड पुरसीस झाली असून गट नं.309/1 मध्ये असलेल्या सामाईक विहिरीमध्ये प्र.वादी नं.1 यांचा 1/4 हिस्सा असून सदर प्र.वादी नं.1 च्या 1/4 हिश्यामध्ये वादी यांचा 1/2 हिस्सा व प्र.वादी नं.8 यांचा 1/2 हिस्सा आहे.तसेच वाटप मिळकतीमध्ये जाणेयेणेकरीता दावा मिळकतीचे पश्चिम बाजुने देवनदीतुन असलेल्या अंतर्गत रस्त्योच वहिवाटीचा हक्क ठेवलेला आहे. प्र.वादी नं.1 ते 7 यांनी दावा मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क वादी व प्र.वादी नं.8 यांचे लाभात सोडून दिला. मे.सिव्हील जज्ज साहेब सिनिअर डिव्हीजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.755/2026 दि.12/09/2026 व मा.तहसिलदार साहेब संगमनेर यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/2476/2026 दि.22/10/2026 वरोन नोंद