सातबारा Watch

← मालुंजे

Ferfar #3978 · मालुंजे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
369
Talathi
संदिप बाळासाहेब गायकवाड
First seen
31h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 मे.सिव्हील जज्ज साहेब सिनियर डिव्हिजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.944/2025 दि.03/01/2026 अन्वये वादी रावसाहेब लहानू इघे व प्र.वादी नं.1) लहानू खंडू इघे, 2) चंद्रभागा लहानू इघे, 3) लिलाबाई लक्ष्मण इघे, 4) भाऊसाहेब लक्ष्मण इघे, 5) पोपट लक्ष्मण इघे, 6) मंगल लक्ष्मण इघे (विवाहानंतरचे नाव - मंगल बळवंता पोपळघट), 7) हिराबाई बाळू उर्फ बाळासाहेब सोनवणे, 8) शोभा रमेश हिवाळी, 9) लता अशोक पोपळघट यांचेमध्ये खालीलप्रमाणे तडजोड पुरसीस झाली. रावसाहेब लहानू इघे यांचे वाटपास आलेली मौजे मालुंजे येथील शेतजमीन मिळकत गट नं.369 पैकी क्षेत्र 1.00 हे.आर आकार 0.77 रु.पै. लहानू खंडू इघे यांचे वाटपास आलेली मौजे मालुंजे येथील शेतजमीन मिळकत गट नं.369 पैकी क्षेत्र 0.73 हे.आर आकार 0.56 रु.पै. लिलाबाई लक्ष्मण इघे, भाऊसाहेब लक्ष्मण इघे, पोपट लक्ष्मण इघे, मंगल लक्ष्मण इघे, हिराबाई बाळू उर्फ बाळासाहेब सोनवणे, शोभा रमेश हिवाळी, लता अशोक पोपळघट यांचे वाटपास आलेली मौजे मालुंजे येथील शेतजमीन मिळकत गट नं.369 पैकी क्षेत्र 0.80 हे.आर आकार 0.61 रु.पै. भाऊसाहेब लक्ष्मण इघे यांचे वाटपास आलेली मौजे मालुंजे येथील शेतजमीन मिळकत गट नं.369 पैकी क्षेत्र 0.7750 हे.आर ख.0.50 हे.आर आकार 0.60 रु.पै. पोपट लक्ष्मण इघे यांचे वाटपास आलेली मौजे मालुंजे येथील शेतजमीन मिळकत गट नं.369 पैकी क्षेत्र 0.7650 हे.आर ख.0.51 हे.आर आकार 0.59 रु.पै. मे.सिव्हील जज्ज साहेब सिनियर डिव्हिजन संगमनेर यांचे कोर्टात रे.मु.नं.944/2025 दि.03/01/2026 व मा.तहसिलदार साहेब यांचेकडील पत्र क्र.कावि/आरटीएस/1201/2026 दि.05/06/2026 वरोन नोंद