सातबारा Watch

← मालुंजे

Ferfar #3979 · मालुंजे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
334/1
Talathi
संदिप बाळासाहेब गायकवाड
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28-10-2026# फेरफाराचा दिनांक:- 28-10-2026 लिहुन देणार:- संतोष शंकर जोर्वेकर (खाता क्रमांक 997) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 334/1 पैकी लिहून देणार यांचे मालकीचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.5034 हे.आर ख.0.0650 हे.आर पैकी लिहून देणार यांचे हिश्यापैकी खरेदी दिली ती लिहून घेणार यांचे लगत असलेली व घेणार यांचे याच गटातील क्षेत्रात सामील होत असलेली मधली मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर आकार 0.15 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार :- निलेश दिलीप गागरे , (खाता क्रमांक :-1812)गट/सर्व्हे क्रमांक 334/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.15 हे.आर आकार 0.15 रु.पै. याप्रमाणे बागाईत जमीन. सदर खरेदी दिलेल्या जमीनीचे उत्तर बांधाने पुर्व पश्चिम लांबीचा 12 फुट रुंदीचा रस्ता पश्चिमेकडील खरेदी देणार यांचे शिल्लक राहिलेल्या क्षेत्राकरीता ठेवलेला आहे. त्या रस्त्याने जाणेयेण्याचे रस्ता वहिवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6989 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 170000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.