सातबारा Watch

← मालुंजे

Ferfar #3984 · मालुंजे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
44, 83/1
Talathi
संदिप बाळासाहेब गायकवाड
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : इंडियन ओव्हरसीज बँक शाखा संगमनेर लिहून घेणार : तुळशीराम सावळेराम मलगुंडे यांनी सर्व्हे क्रमांक : 44 तपशिल : इंडियन ओव्हरसीज बँक शाखा संगमनेर ग.ख.क.घे.तुळशीराम हि.- 1870 सर्व्हे क्रमांक : 83/1 तपशिल : इंडियन ओव्हरसीज बँक शाखा संगमनेर ग.ख.क.घे.तुळशीराम हि. - 1870 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्र.7162/2026 दि.23/10/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद