Ferfar #4555 · डिग्रस
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 06/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : आय.डी.एफ.सी फस्ट बँक
गहाणखत लिहुन देणार : निवृत्ती म्हातारबा पुणेकर रा. डिग्रस यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 6735-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1249000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151, 152/2, 155/1, 165/4, 182/1 क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती म्हातारबा पुणेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1249000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
कर्जदार अण्णासाहेब निवृत्ती पुणेकर (खाता क्रमांक :- 225) ,