सातबारा Watch

← कर्जुले पठार

Ferfar #1220 · कर्जुले पठार

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
111/3
Talathi
प्रतिक प्रभाकर ठाणेकर
First seen
44h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026 लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा डोळासणे लिहुन देणार : मिराबाई बस्तीराम पापळ रा. डोळासणे गट नंबर/ सर्वे नंबर 111/3 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर2 यांचेकडील बु.नं.पु.भा.1/7 चे 12 क्र पाचचे पृष्ठे 1 ते 4 वर 475 नंबरी दिनांक 16/10/2026 रोजी रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.68 हे.आर वर फाईल केला. त्यानुसार, डिक्लेरेशन पीक बोजा दाखल करणेबाबत श्री मिराबाई बस्तीराम पापळ, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा पीक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.