Ferfar #954 · बांबळेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया, शाखा डोळासणे
लिहुन देणार : निवृत्ती मारुती बांबळे रा. बांबळेवाडी गट नंबर/ सर्वे नंबर 50/1,53,78 यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. संगमनेर1 यांचेकडील बु.नं.पु.भा.1/7 चे 11 क्र पाचचे पृष्ठे 197 ते 200 वर 474 नंबरी दिनांक 16/10/2026 रोजी रक्कम रुपये 277000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.93 हे.आर वर फाईल केला. त्यानुसार, डिक्लेरेशन पीक बोजा दाखल करणेबाबत श्री निवृत्ती मारुती बांबळे, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 277000/- चा पीक कर्ज बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.