Ferfar #1298 · कुंभारवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : इंडसइंड बँक लि.शाखा संगमनेर, ता.संगमनेर
लिहुन देणार : अनिल लक्ष्मण उगले, लक्ष्मण गोपा उगले गट नंबर/ सर्वे नंबर 80/2,78/4, 74/3, 76/4 वर दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7247 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 629000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.64 हे.आर ख.0.10 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री लक्ष्मण गोपा उगले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 629000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरोन नोंद