सातबारा Watch

← कुंभारवाडी

Ferfar #1301 · कुंभारवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
7/1
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : कुंभारवाडी वि.का.सेवा सह. सोसायटी लि. कुंभारवाडी लिहून घेणार : वत्सलाबाई रामभाऊ घाडगे यांचे सर्व्हे क्रमांक : 7/1 तपशिल : कुंभारवाडी वि.का.सेवा सह. सोसायटी लि. कुंभारवाडी, यांचेकडून रामभाऊ शंकर घाडगे यांनी इ.क.प.क.घे. 956 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जावक क्र.2026/07 दि.22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.