Ferfar #4803 · वरवंडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- रोहिदास रावसाहेब वर्पे यांनी संमतीदार - मथुराबाई रोहिदास वर्पे, हौशीराम रोहिदास वर्पे,शारदा नानासाहेब बेंद्रे,शोभाताई नानासाहेब वाणी, अनिता सूर्यभान शेळके
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:-
स्नेहशिष हौशीराम वर्पे (खाता क्रमांक :-1854) यांना बक्षिस दिली ती गट/सर्व्हे क्रमांक 54/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.79 हे.आर आकार 1.35 रु.पै.
सुरज हौशीराम वर्पे , (खाता क्रमांक :-1853) यांना बक्षिस दिली ती गट/सर्व्हे क्रमांक 54/6 पैकी पुर्वेकडील लागवडीयोग्य क्षेत्र 0.80 हे.आर आकार 2.00 रु.पै. दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 6947 दिनांक 14/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद