Ferfar #4804 · वरवंडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 251
- Talathi
- गणेश वैजीनाथ सोनवणे
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:- सुभद्राबाई बाप सखाहरी वर्पे रा. वरवंडी(खाता क्रमांक662) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 251 लागवडीयोग्य क्षेत्र 2.21 हे.आर आकार 1.70 रु.पै. पैकी खरेदी दिली ती पुर्वपश्चिम लांबीची दक्षिणेकडील शेतजमीन मिळकत लागवडीयोग्य क्षेत्र 1.10 हे.आर आकार 0.85 रु.पै. हे त्यांनी
लिहुन घेणार :- महेश मधुकर वर्पे , (खाता क्रमांक :-1855)गट/सर्व्हे क्रमांक 251 लागवडीयोग्य क्षेत्र 1.10 हे.आर आकार 0.85 रु.पै.
यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6964 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 425000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद