Ferfar #4812 · वरवंडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-31
- Objection until
- 2026-11-15 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 371/1
- Talathi
- गणेश वैजीनाथ सोनवणे
- First seen
- 3h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 31/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026
लिहुन घेणार : इंडसइंड बँक लिमिटेड शाखा संगमनेर , ता.संगमनेर
लिहुन देणार : अनिल लक्ष्मण उगले, लक्ष्मण गोपा उगले यांनी गट नंबर/ सर्वे नंबर 371/1 वर दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7247 दिनांक 28/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 629000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.98 हे.आर ख.0.11 हे.आर वर बोजा दाखल करणेबाबत श्री अनिल लक्ष्मण उगले , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 0 दिनांक 28/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 629000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र.2 वरुन नोंद