Ferfar #3936 · चौधरवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार/ठेवणार:-1) शिवाजी केशव वाडेकर,2) दत्तात्रय केशव वाडेकर,3) अमोल बाबुराव वाडेकर ,4) नितीन बाबुराव वाडेकर,5) ताराबाई बाबुराव वाडेकर ,6) विमल बाबासाहेब तांबे ,7) शोभा मधुकर साकुरे ,8) शिलाबाई लक्ष्मण पवार ,9) वनिता संजय रहाणे
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
शिवाजी केशव वाडेकर , (खाता क्रमांक :-389) यांचे वाटपास दिली ती प्रत्यक्ष वाग वहिवाटीनुसार बागायत शेतजमीन मिळकत गट/सर्व्हे क्रमांक 59 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.54 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.02 हे.आर आकार 0.35 रु.पै.
अमोल बाबुराव वाडेकर (खाता क्रमांक :-386) यांचे वाटपास दिली ती प्रत्यक्ष वाग वहिवाटीनुसार बागायत शेतजमीन मिळकत गट/सर्व्हे क्रमांक 54/1 पैकी उत्तरेकडून नं.1 ची वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.33 हे.आर आकार 0.37 रु.पै.
नितीन बाबुराव वाडेकर , (खाता क्रमांक :-387) यांचे वाटपास दिली ती प्रत्यक्ष वाग वहिवाटीनुसार बागायत शेतजमीन मिळकत गट/सर्व्हे क्रमांक 54/1 पैकी उत्तरेकडून नं.2 ची वाटणी (मधली) लागवडीयोग्य क्षेत्र 0.33 हे.आर आकार 0.36 रु.पै.
दत्तात्रय केशव वाडेकर , (खाता क्रमांक :-388) यांचे वाटपास दिली ती प्रत्यक्ष वाग वहिवाटीनुसार बागायत शेतजमीन मिळकत गट/सर्व्हे क्रमांक 54/1 पैकी दक्षिणेकडून नं.1 ची वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.65 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.01 हे.आर आकार 0.72 रु.पै.
लिहून ठेवणार नं.5 ते 9 यांनी वाटप मिळकतीमधील आपला हिस्सा व हक्क लिहून ठेवणार नं.1 ते 4 यांचे लाभात कायमस्वरुपी सोडून दिला आहे.
सर्वे/गट नं.59 पै. चे क्षेत्राकरीता व क्षेत्रापर्यंत वरवंडी ते लक्ष्मी आई मंदिर या रस्त्याला जोडणारा पुर्वापार वाग वहिवाटीचा रस्ता असून त्या रस्त्याने शिवाजी केशव वाडेकर यांनी कायमस्वरुपी सामाईकांत वाग वहिवाट (जा-ये) करावयाची आहे.
सर्वे/गट नं.54/1 या जमिन मिळकतीकरीता पुर्वापार वागवहिवाटीचा कायमस्वरुपीचा रस्ता आहे त्या रस्त्याने दत्तात्रय केशव वाडेकर, अमोल बाबुराव वाडेकर, नितीन बाबुराव वाडेकर यांनी कायमस्वरुपी सामाईकांत वाग वहिवाट करावयाची आहे.
यांना दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6939 दिनांक 13/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद