सातबारा Watch

← खांबे

Ferfar #7430 · खांबे

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
2026-11-19 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
16, 30/2, 46/2, 5/1, 70/3, 76/5, 76/6
Talathi
दिपक सोपान घोटेकर
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 04-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 04-11-2026 मे.वसुली व विक्री अधिकारी सह.पत.मर्या लि./: श्री.ढोकेश्वर ग्रामीण बि.शेती सह.पत.मर्या.टाकळी ढोकेश्वर यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/530/सन 2026 दि.31/07/2026 अन्वये महाराष्ट्र संस्थांचे अधिनियम 1960 चे कलम 101 नुसार सदर संस्थेचे / बँकेचे थकबाकीदार रामभाऊ जानकु जोशी यांचेकडून थकबाकी र.रु.59,953/- च्या वसुलीपोटी त्यांचे स.नं.5/1, 76/5, 76/6 व जामीनदार नं.1) माधव गंगाधर दातीर यांचे स.नं.46/2, 30/2 व नं.2) श्रीरंग आंबु भांड यांचे स.नं.16 पैकी, 70/3 पैकी च्या ७/१२ चे इतर हक्कातरोजी बँक/संस्थेचे नांव/सह.पत.मर्या श्री.ढोकेश्वर ग्रामीण बि.शेती सह.पत.मर्या.टाकळी ढोकेश्वर यांचा जप्ती बोजा दाखल करणेत येत आहे. मे.वसुली व विक्री अधिकारी यांचेकडील जा.क्र.पतसंस्था फेडरेशन/निवाडा वसुली/530/सन 2026 दि.31/07/2026 व तहसिल कार्यालय संगमनेर यांचेकडील आरटीएस/2503/2026 संगमनेर दि.23/10/2026 वरोन नोंद.