सातबारा Watch

← कौठे मलकापुर

Ferfar #2599 · कौठे मलकापुर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
161/3
Talathi
भोरू भिका पारधी
First seen
32h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा साकुर गहाणखत लिहुन देणार : निलेश सोपान सागर रा. कौठे मलकापुर यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7197-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 756954.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 161/3 क्षेत्र 1.7200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री निलेश सोपान सागर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 756954.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.