Ferfar #2474 · डोळासणे
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 109
- Talathi
- प्रतिक प्रभाकर ठाणेकर
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026
गोविंद फुलाजी फटांगरे, नानासाहेब फुलाजी फटांगरे व लक्ष्मण फुलाजी फटांगरे रा.सारोळे पठार, ता.संगमनेर महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० अन्वये लेखी अर्ज दिल्या वरून मौजे डोळासणे शेत जमिनीचे वाटप पुढील प्रमाणे करण्यात आले :
1).लक्ष्मण फुलाजी फटांगरे (खाता क्र.1292) यांच्या वाटपास आलेले क्षेत्र :
स.नं./ग.नं. पै.109 मधील क्षेत्र 1.5600 हे.आर, पो.ख. 0.2000 हे.आर, एकूण क्षेत्र 1.7600 हे.आर आकार 1.60 रु.पै
गोविंद फुलाजी फटांगरे व नानासाहेब फुलाजी फटांगरे यांनी वरील जमिनीत असलेला त्यांचा हक्क विनामोबदला कायमस्वरूपी सोडुन दिला आहे.
वाटप मिळकतीमध्ये जाण्यायेण्यासाठी पूर्वापार वापरानुसार वहिवाट व रस्ता राहील.
वरील जमिनीवरील खाजगी, शासकीय तसेच शासनमान्य संस्थेची देय रक्कम ज्याची त्याने फेड करायची आहे.
अर्जदार यांचा अर्ज, 500 रु स्टम्प पेपर वरील प्रतिज्ञापत्र,जबाब,उद्घोषणा प्रसिद्धी व हित संबंधित नोटीस बजावणी करून शासन परिपत्रक क्र.ओ/३०९२/प्र.क्र.२५–ल ६, दिनांक ७ मे १९९२ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १४९ व १५० नुसार नोंद घेतली असे.
वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल केले असे.