सातबारा Watch

← हिवरगांव पठार

Ferfar #3448 · हिवरगांव पठार

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
13, 215, 220
Talathi
संतोष भगवान घोळवे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27-10-2026 लिहुन घेणार : हिवरगावपठार विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि., तालुका संगमनेर लिहुन देणार : ठकुबाई रामदास नागरे रा. हिवरगांव पठार यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 13, 215, 220 वर रक्कम रुपये 1060000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.