सातबारा Watch

← हिवरगांव पठार

Ferfar #3449 · हिवरगांव पठार

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
180/3, 180/4
Talathi
संतोष भगवान घोळवे
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 28/10/2026 लिहुन घेणार : हिवरगाव पठार वि का सेवा सह सोसा लि. हिवरगाव पठार ता.संगमनेर जि. अहिल्यानगर लिहुन देणार : दशरथ तात्याबा भागवत यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 180/3, 180/4 वर रक्कम रुपये 1210000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.