सातबारा Watch

← साकूर

Ferfar #18007 · साकूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-04 (3 days left)
Certified
—
Gat / Survey
329
Talathi
सोमनाथ नाना शेरमाळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लिहून देणार : साकुर वि.का.से.सह.सो. लि लिहून घेणार : गंगुबाई रामचंद्र कांबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 329 तपशिल : साकुर वि.का.से.सो.इ.प.क.घे. - 2996 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत साकुर वि.का.से.सह.सो. लि यांचेकडील पत्र जा क्र 37/2026 दिनांक 7/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.