Ferfar #18026 · साकूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:- विठोबा भाउराया खेमनर, उज्वला लहानु खेमनर, कमल राजु खेमनर, सचिन राजु खेमनर, लहानु विठोबा खेमनर, ज्ञानदेव राजु खेमनर, संमतीदार - मिराबाई साहेबराव शेरमाळे व जिजाबाई नका कुलाळ
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
सचिन राजु खेमनर (खाता क्रमांक :-6349) यांचे वाटपास दिली ती
गट/सर्व्हे क्रमांक 1376/4 पैकी दक्षिणेची वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.39 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.21 हे.आर आकार 0.30 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 487/4 पैकी पश्चिमेच्या वाटणीत उत्तरेकडून 3 री वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर आकार 0.08 रु.पै.
ज्ञानदेव राजु खेमनर , (खाता क्रमांक :-6350) यांचे वाटपास दिली ती
गट/सर्व्हे क्रमांक 1376/4 पैकी उत्तरेची वाटणी पोटखराब क्षेत्र 0.16 हे.आर
गट/सर्व्हे क्रमांक 1376/3 पैकी दक्षिणेकडील वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.44 हे.आर आकार 0.31 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 487/4 पैकी पश्चिमेच्या वाटणीत उत्तरेकडून 2 री वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1050 हे.आर आकार 0.08 रु.पै.
लहानु विठोबा खेमनर , (खाता क्रमांक :-6351)यांचे वाटपास दिली ती
गट/सर्व्हे क्रमांक 1376/3 पैकी उत्तरेकडील वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.95 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.25 हे.आर आकार 0.69 रु.पै.
उज्वला लहानु खेमनर , (खाता क्रमांक :-6353) यांचे वाटपास दिली ती
गट/सर्व्हे क्रमांक 487/4 पैकी पश्चिमेच्या वाटणीत उत्तरेकडून 1 ली वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.07 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर आकार 0.05 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 586/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.14 हे.आर आकार 0.30 रु.पै.
कमल राजु खेमनर , (खाता क्रमांक :-6352)यांचे वाटपास दिली ती
गट/सर्व्हे क्रमांक 590/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 हे.आर आकार 0.30 रु.पै.
मिराबाई साहेबराव शेरमाळे व जिजाबाई नका कुलाळ यांनी सदर मिळकतीमधील असलेला हिस्सा लिहून ठेवणार नं.1 ते 6 यांचे लाभात विना मोबदला सोडून दिला आहे.
दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 5997 दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद