सातबारा Watch

← साकूर

Ferfar #18029 · साकूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
1509/5, 512/2, 558/2, 559/1/2, 648
Talathi
सोमनाथ नाना शेरमाळे
First seen
38h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 23-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहुन देणार : साकुर वि.का.सेवा सह.सोसा.लि.साकुर लिहुन घेणार : अनिल गंगाराम खेमनर यांचे सर्व्हे क्रमांक 1388/5, 1509/5, 512/2, 558/2, 559/1/2, 648 वर साकुर वि.का.सेवा सह.सोसा.लि.साकुर 9679, 11994, 10812, 7023, 2996 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र जा.क्र.39/2026 दि.09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.