सातबारा Watch

← साकूर

Ferfar #18034 · साकूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
467/1
Talathi
सोमनाथ नाना शेरमाळे
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 24-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026 लिहून देणार : श्री ढोकेश्वर ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर लिहून घेणार : सुभाष हरीचंद्र पेंडभाजे यांनी सर्व्हे क्रमांक : 467/1 तपशिल : ग.ख.क.घे सचिन - 3250 ढोकेश्वर ग्रा बि.शे.सह पत मर्या टाकळी ढोकेश्वर - 3250 टाकळी ढोकेश्वर ग.ख.क.घे. - 4732 ढोकेश्वर ग्रा.बि.शेती सह.पत.मर्या. - 4732 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री ढोकेश्वर ग्रा बि शेती सह पतसंस्था मर्या टाकळी ढोकेश्वर यांचेकडील पत्र जा क्र 115/2026/2027 दिनांक 4/7/2026 तसेच सह दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील रिकन्व्हेन्स दस्त सुची क्र 2 3503/2026 दिनांक 7/7/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.