सातबारा Watch

← साकूर

Ferfar #18037 · साकूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-24
Objection until
2026-11-12 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
356/2
Talathi
सोमनाथ नाना शेरमाळे
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 24/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026 लिहून घेणार : हिवरगाव पठार वि.का.सेवा सह.सो.लि, हिवरगाव पठार लिहून देणार :नानाबाई भिमा मिसाळ रा.साकूर यांनी वि.का.स.सो.दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 356/2 वर रक्कम रुपये 600000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.