Ferfar #18039 · साकूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 25-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 23-10-2026लिहुन देणार : साकुर वि.का.से.सह.सो. लि
लिहुन घेणार : मच्छिंद्र सखाराम टेंगले
यांनी सर्व्हे क्रमांक 666, 823, 825/5 वर फेरफार क्रमांक 2928, 2996 ने घेतलेला बोजा साकुर सो.इ.प.क.घे. यांचेकडील बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत साकुर वि.का.से.सह.सो. लि यांचेकडील पत्र जा क्र 43/2026 दिनांक 22/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.