सातबारा Watch

← साकूर

Ferfar #18041 · साकूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-25
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
472/1
Talathi
सोमनाथ नाना शेरमाळे
First seen
40h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 25-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22-10-2026 लिहून देणार : साकुर वि.का.सेवा सह सो.लि लिहून घेणार : बशीर उस्मान पटेल यांनी सर्व्हे क्रमांक : 472/1 तपशिल : साकुर सो.इ.प.क.घे. - 1256 सर्व्हे क्रमांक : 472/1 तपशिल : साकुर वि.का.से.सो.इ.प.क.घे. - 5583 साकुर वि.का.से.सो.इ.प.क.घे. - 5584 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत साकुर वि.का.सेवा सह सो.लि सोसायटी यांचेकडील पत्र जा क्र 40/2026 दिनांक 13/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.