सातबारा Watch

← साकूर

Ferfar #18053 · साकूर

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
1202/1
Talathi
सोमनाथ नाना शेरमाळे
First seen
28h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026लिहून देणार : मुळा खोरे ग्रा बि शेती सह पतसंसथा मर्या साकूर लिहून घेणार : शिवाजी चिमा खेमनर यांनी सर्व्हे क्रमांक : 1202/1, 1202/2, 1208/3, 982/3 तपशिल : मुळा खोरे ग्रा.बि.शे.प.स.पत ग.ख.क.घे - 6432, फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मुळा खोरे ग्रा बि शेती सह पतसंसथा मर्या साकूर यांचेकडील पत्र जा क्र 367/2026 दिनांक 26/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.