Ferfar #18054 · साकूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 30/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026लिहून देणार : साकुर वि.का.से.सह.सो. लि
लिहून घेणार : शिवाजी चिमा खेमनर
यांनी सर्व्हे क्रमांक : 1208/3, 1202/1, 1202/2 तपशिल : साकुर वि.का.सो.इ.प.क.घे. - 6601, 9648, 14258
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत साकुर वि.का.से.सह.सो. लि यांचेकडील पत्र जा क्र 44/2026 दिनांक 27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.