Ferfar #18057 · साकूर
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 851
- Talathi
- सोमनाथ नाना शेरमाळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : साकुर वि.का.से.सह.सो. लि
लिहून घेणार : गंगाधर सखाराम चांडे
यांनी सर्व्हे क्रमांक : 851 तपशिल : साकुर वि.का.सेवा.सह.सोसा.इ.प.क.घे गंगाधर चा हिस्सा - 11469
दिनांक 07/09/2023 रोजी साकुर वि.का.सेवा सह.सोसा.लि. चा गंगाधर सखाराम चांडे यांच्या नावे रु.250000/- या रकमेचा इकार केला. - 15046
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत साकुर वि.का.से.सह.सो. लि यांचेकडील पत्र जा क्र 46/2026 दिनांक 29/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.