सातबारा Watch

← बिरेवाडी

Ferfar #5052 · बिरेवाडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
384/3
Talathi
भोरू भिका पारधी
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31-10-2026 लिहून देणार : आय. डी. एफ. सी. फस्ट बँक लि, शाखा संगमनेर लिहून घेणार :पोपट महादू तरंगे यांनी सर्व्हे क्रमांक : 384/3 तपशिल : आय. डी. एफ. सी. फस्ट बँक लि, शाखा संगमनेर चा ज्ञानदेव महादु तरंगे व दगडु महादु तरंगे यांच्या नावे र.रु. 672000/- - 3960 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक कार्यालय संगमनेर यांच्याकडील दस्त क्रमांक SMN2-5837/2026दिनांक 16/10/2026सूची क्रमांक 2 वरू दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.