Ferfar #5055 · बिरेवाडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 05/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 05/11/2026वाटणीपत्राने लिहुन देणार:- चांगदेव कारभारी तरंगे ,साहेबराव भिमा तरंगे, जयवंताबाई भिमा तरंगे ,सुभाबाई राणु कुदनर, मनिषा बबन कुदनर, धोंडीभाऊ नामदेव तरंगे ,हिराबाई नामदेव तरंगे, पोपट रामभाऊ तरंगे ,संजय रामभाऊ तरंगे, भाऊसाहेब कामा तरंगे ,सिताराम कामा तरंगे, दत्तु किसन तरंगे, म्हतारबा किसन तरंगे यांनी
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
चांगदेव कारभारी तरंगे (खाता क्रमांक :-2012) यांचे वाटपास आलेल्या जमीन मिळकती
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी उत्तरेकडुन पहिली वाटणी क्षेत्र 0.4250 हे.आर ख.0.4910 हे.आर
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी उत्तरेकडून सहावी वाटणी क्षेत्र 0.4250 हे.आर ख.0.4910 हे.आर आकार 0.24 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी उत्तरेकडून पहिली वाटणी क्षेत्र 0.4130 हे.आर ख.0.33 हे.आर आकार 0.23 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी उत्तरेकडुन सातवी वाटणी क्षेत्र 0.4130 हे.आर ख.0.03 हे.आर आकार 0.24 रु.पै.
साहेबराव भिमा तरंगे , (खाता क्रमांक :-2013) यांचे वाटपास आलेल्या जमीन मिळकती
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी उत्तरेकडुन दुसरी वाटणी क्षेत्र 0.4250 हे.आर ख.0.4910 हे.आर आकार 0.24 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी उत्तरेकडुन सातवी वाटणी क्षेत्र 0.4250 हे.आर ख.0.4910 हे.आर आकार 0.24 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी उत्तरेकडुन दुसरी वाटणी क्षेत्र 0.4130 हे.आर ख.0.33 हे.आर आकार 0.23 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी उत्तरेकडुन आठवी वाटणी क्षेत्र 0.4130 हे.आर ख.0.33 हे.आर आकार 0.23 रु.पै.
धोंडीभाऊ नामदेव तरंगे , (खाता क्रमांक :-2014) यांचे वाटपास आलेल्या जमीन मिळकती
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी उत्तरेकडुन तीसरी वाटणी क्षेत्र 0.4250 हे.आर ख.0.4910 हे.आर आकार 0.24 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी उत्तरेकडुन आठवी वाटणी क्षेत्र 0.4250 हे.आर ख.0.4910 हे.आर आकार 0.24 रु.पै.
हिराबाई नामदेव तरंगे , (खाता क्रमांक :-2015) यांचे वाटपास आलेल्या जमीन मिळकती
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी उत्तरेकडुन तिसरी वाटणी क्षेत्र 0.4130 हे.आर ख.0.33 हे.आर आकार 0.23 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी उत्तरेकडुन नववी वाटणी क्षेत्र 0.4130 हे.आर ख.0.33 हे.आर आकार 0.24 रु.पै.
पोपट रामभाऊ तरंगे (खाता क्रमांक :-2016) यांचे वाटपास आलेल्या जमीन मिळकती
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी उत्तरेकडुन नववी वाटणी क्षेत्र 0.4250 हे.आर ख.0.4910 हे.आर आकार 0.24 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी उत्तरेकडुन चौथी वाटणी क्षेत्र 0.4130 हे.आर ख.0.33 हे.आर आकार 0.23 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी उत्तरेकडुन दहावी वाटणी क्षेत्र 0.4130 हे.आर ख.0.33 हे.आर आकार 0.24 रु.पै.
संजय रामभाऊ तरंगे , (खाता क्रमांक :-2017) यांचे वाटपास आलेल्या जमीन मिळकती
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी उत्तरेकडून चौथी वाटणी लागवडीयोग्य क्षेत्र 0.4250 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.4910 हे.आर.चौ.मी आकार 0.24 रु.पै.
भाऊसाहेब कामाजी तरंगे , (खाता क्रमांक :-2018) यांचे वाटपास आलेल्या जमीन मिळकती
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी उत्तरेकडुन पाचव्या वाटणीत दक्षिण बाजुचे क्षेत्र 0.2125 हे.आर ख.0.2455 हे.आर आकार 0.12 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी दक्षिणेकडील वाटणीत दक्षिण बाजुची क्षेत्र 0.2125 हे.आर ख.0.2455 हे.आर आकार 0.12 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी उत्तरेकडून पाचव्या वाटणीत दक्षिण बाजुचे क्षेत्र 0.2065 हे.आर ख.0.16 हे.आर आकार 0.12 रु.पै.
सिताराम कामाजी तरंगे , (खाता क्रमांक :-2019) यांचे वाटपास आलेल्या जमीन मिळकती
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी उत्तरेकडुन पाचव्या वाटणी उत्तर बाजुचे क्षेत्र 0.2125 हे.आर ख.0.2455 हे.आर आकार 0.12 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 347/1 पैकी दक्षिणेकडील वाटणी उत्तर बाजुचे क्षेत्र 0.2125 हे.आर ख.0.2455 हे.आर आकार 0.12 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी उत्तरेकडून पाचव्या वाटणीत उत्तर बाजुचे क्षेत्र 0.2065 हे.आर ख.0.17 हे.आर आकार 0.11 रु.पै.
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी दक्षिणेकडील वाटणीत उत्तर बाजुचे क्षेत्र 0.2065 हे.आर ख.0.16 हे.आर आकार 0.12 रु.पै.
चांगदेव कारभारी तरंगे ,धोंडीभाऊ नामदेव तरंगे ,पोपट रामभाऊ तरंगे ,भाऊसाहेब कामाजी तरंगे ,संजय रामभाऊ तरंगे ,साहेबराव भिमा तरंगे ,सिताराम कामाजी तरंगे (खाता क्रमांक :-2020) यांचे वाटपास आलेल्या जमीन मिळकती
गट/सर्व्हे क्रमांक 351/2 पैकी उत्तरेकडुन सहावी वाटणी क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.11 रु.पै.
गट नं. ३५१/२ मधील नविन विहीर ही वाटपपत्र करणार यांच्या हिश्यास असलेल्या जमिनीच्या वापरासाठी सामाईकात देण्यात आलेली असुन गट नं. ३५१/२ च्या पुर्व बांधालगत उत्तर दक्षिण लांबीचा वाटपपत्र करणार यांचेत सामाईकात गाडी रस्ता ठेवला असुन सदर रस्त्याच्या व वहिवाटीच्या वापरास वाटपपत्र करणार यांनी एकमेकांना कोणताही हरकत अडथळा करावयाचा नाही.
वाटपपत्र करणार नं. ४ सुभाबाई राणु कुदनर, नं.५ मनिषा बबन कुदनर ह्या वाटपपत्र करणार नं. २ साहेबराव यांच्या बहिणी असुन त्या त्यांच्या घरी सुखासमाधाणाने नांदत असुन त्यांना लग्नाच्या वेळेस स्त्रीधन दिलेले असल्याने त्यांनी वर वाटप मिळकतीमधील त्यांचा हिस्सा कायमस्वरुपी वाटपपत्र करणार नं. २ साहेबराव व नं. ३ जयवंताबाई यांचे लाभात सोडुन दिलेला आहे.
दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 6330 दिनांक 03/11/2026 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद