Ferfar #5275 · शिंदोडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया ,साकुर
लिहून देणार : शंकर किसन कुदनर रा. शिंदोडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील फाईल क्रमांक 458 दिनांक 8/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 380, 382/2, 383 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.