सातबारा Watch

← शिंदोडी

Ferfar #5278 · शिंदोडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
316/8/3
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 लिहून घेणार : श्री गजानन महाराज शुगर लि.कौठे मलकापूर , लिहून देणार :सुयोग दत्तु कुदनर रा.शिंदोडी यांनी दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 316/8/3 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.