सातबारा Watch

← शिंदोडी

Ferfar #5279 · शिंदोडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
335/2/2
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा साकुर गहाणखत लिहुन देणार : राधु केसु गायकवाड रा. शिंदोडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7130-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 438000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 335/2/2 क्षेत्र 1.0900 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राधु केसु गायकवाड यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 438000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार पोपट राधु गायकवाड (खाता क्रमांक :- 187) ,