सातबारा Watch

← शिंदोडी

Ferfar #5280 · शिंदोडी

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
336
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा साकुर, ता संगमनेर गहाणखत लिहुन देणार : सुदाम सुकदेव पंडित रा. शिंदोडी यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील दस्त क्रमांक 7131-2026 दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 438000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 336 क्षेत्र 1.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम सुकदेव पंडित यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 438000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : सहकर्जदार संजय सुदाम पंडित (खाता क्रमांक :- 251) ,