Ferfar #5285 · शिंदोडी
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 350
- Talathi
- गणेश वैजीनाथ सोनवणे
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
लिहून देणार : कान्हूर पठार मल्टीस्टेट को.ऑप.क्रेडिट सोसा.मर्या.शाखा-साकूर
लिहून घेणार : शिवाजी केसू कुदनर
यांनी सर्व्हे क्रमांक : 350 तपशिल : प्रमाणे कोंडाबाई शिवाजी कुदनर यानी कान्हूर पठार मल्टीस्टेट को.ऑप.सोसा.शाखा-साकूर तर्फे शाखा व्यवस्थापक दिलीप विठ्ठल बर्वे रा.वासुंदे यांच्या कडुन रक्कम रुपये 250000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3958
या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दु नि संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्र.4479/2026 दि.25/08/2026 रोजीचे रिकन्व्हेन्स दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सुची क्र. 2 वरोन नोंद.