सातबारा Watch

← मांडवे बुद्रुक

Ferfar #6238 · मांडवे बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
521
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
36h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026 लिहुन देणार:- कौसाबाई उर्फ चंद्रभागा पांडुरंग दशवंत रा. मांडवे बुद्रुक (खाता क्रमांक 2092) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 521 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर आकार 0.08 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार : सिमा शांताराम कांगुणे , (खाता क्रमांक :-2131)गट/सर्व्हे क्रमांक 521 लागवडीयोग्य क्षेत्र 0.12 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.12 हे.आर आकार 0.08 रु.पै. यास असलेले विहीर पाण्याचे व वाग वहिवाटीचे हक्कासह यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 4999 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद