सातबारा Watch

← मांडवे बुद्रुक

Ferfar #6240 · मांडवे बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-03
Objection until
2026-10-18
Certified
—
Gat / Survey
520/5
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
37h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/10/2026 लिहुन देणार:- कौसाबाई उर्फ चंद्रभागा पांडुरंग दशवंत रा. मांडवे बुद्रुक (खाता क्रमांक 2092) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 520/5 पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर आकार 0.21 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार :- संगीता चांगदेव कुदळ , (खाता क्रमांक :-2133)गट/सर्व्हे क्रमांक 520/5 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आणि पोटखराब क्षेत्र 0.04 हे.आर आकार 0.21 रु.पै. यास असलेले विहीर पाण्याचे हक्कासह तसेच वाग वहीवाटीचे हक्कासह दुय्यम निंबधक सह दु.नि. संगमनेर2 जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 5001 दिनांक 16/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 190000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद