Ferfar #6374 · मांडवे बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : सेन्ट्रल बँक ऑफ इंडिया साकुर , संगमनेर
लिहून देणार : मंगल देविदास खेमनर रा. मांडवे बुद्रुक यांनी दुय्यम निबंधक संगमनेर यांचेकडील फाईल क्रमांक 456 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 290257/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 38/6/2, 38/6/3, 38/2/1 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 290257/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.