सातबारा Watch

← मांडवे बुद्रुक

Ferfar #6381 · मांडवे बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
2/2
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026 लिहून घेणार : वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या), लिहून देणार : बापु सिताराम धुळगंड रा. मांडवे बुद्रुक यांनी वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या), यांचेकडील जावक क्रमांक /विजाभज/जि.का.अहिल्यानगर/2026-27/151/26 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 2/2 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज व मा. व्यवस्थापक वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या) यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.