सातबारा Watch

← मांडवे बुद्रुक

Ferfar #6386 · मांडवे बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
266
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : मांडवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.मांडवे बु. लिहून घेणार : कोंडीभाऊ म्हतारबा धुळगंड यांनी सर्व्हे क्रमांक : 266 तपशिल : मांडवे बु.सो.इ.प.क.घे. - 1339, सर्व्हे क्रमांक : 266 तपशिल : मांडवे बु सो.इ.प.क.घे - 1803, सर्व्हे क्रमांक : 266 तपशिल : मांडवे ब्रु।। विवीध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि.इ.प.क.घे.कोंडीभाऊ. 0.0000 - 2714, सर्व्हे क्रमांक : 266 तपशिल : मांडवे बु. वि.कार्य.सेवा.सह.सोसा.लि.सो.इ.प.क.घे. कोंडीभाऊ चा हि. - 3686, सर्व्हे क्रमांक : 266 तपशिल : दिनांक 24/05/2022 रोजी मांडवे बु. वि.का.सेवा सह.सोसा.लि. चा कोंडीभाऊ म्हातारबा धुळगंड यांच्या नावे रु.700000/- या रकमेचा इकार केला. - 4758, सर्व्हे क्रमांक : 266 तपशिल : दिनांक 16/04/2025 रोजी मांडवे बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी लि. चा कोंडीभाऊ म्हातारबा धुळगंड यांच्या नावे र.रु. 900000/- कर्ज. - 5874, सर्व्हे क्रमांक : 266 तपशिल : मांडवे बु. वि.का.सेवा सह.सोसा.लि.इ. प. क. घे. - 4465 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दि.10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.