सातबारा Watch

← मांडवे बुद्रुक

Ferfar #6389 · मांडवे बुद्रुक

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
487
Talathi
गणेश वैजीनाथ सोनवणे
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बॅंक लि. घुलेवाडी लिहून घेणार : बारकू रानबा शिंदे संमतीदार राहीबाई रानबा शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 487 तपशिल : भाऊसाहेब अ.स.बँक घुलेवाडी ग,ख.क.घे बारकु - 3174 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/जा.क्र.13/42 दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.