Ferfar #6392 · मांडवे बुद्रुक
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 161/1
- Talathi
- गणेश वैजीनाथ सोनवणे
- First seen
- 13h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मुंबई
लिहून घेणार : जावेद महंमद चौगुले
यांनी सर्व्हे क्रमांक : 161/1 तपशिल : मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मुंबई र रु 2462000/-जावेद - 6104
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत मौलाना आझाद अल्पसंख्यांक आर्थिक विकास महामंडळ मुंबई यांचेकडील पत्र जावक क्र मौ.आ.अ.वि.महा/अहि 2026/2011 दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.