Ferfar #1687 · जांबुत खुर्द
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- बक्षीसपत्राने / देणगीने
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 174/2
- Talathi
- अभिषेक भाऊसाहेब गोर्डे
- First seen
- 35h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026नोदीचा प्रकार:- बक्षीसपत्राने / देणगीने#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026
बक्षीसपत्राने लिहुन देणार:- चंद्रभागा भिमाजी डोंगरे रा. जांबुत खुर्द(खाता क्रमांक 49) गट/सर्व्हे क्रमांक 174/2 लागवडीयोग्य क्षेत्र 1.02 हे.आर ख.1.85 रु.पै. पैकी कायमस्वरुपी बक्षिसपत्राने दिली ती लिहून देणार यांचे संपुर्ण हिश्याचे लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.36 रु.पै. हे त्यांनी
बक्षीसपत्राने लिहुन घेणार:- अनाजी भिमाजी डोंगरे (खाता क्रमांक :-606)गट/सर्व्हे क्रमांक 174/2 लागवडीयोग्य क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.36 रु.पै.बागायत जमीन मिळकत दुय्यम निंबधक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर यांचेकडील बक्षीसपत्र दस्त क्रमांक 7048 दिनांक 16/10/2026 प्रमाणे विनामूल्य बक्षीस दिल्याने बक्षीसपत्र लिहुन घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.सुची क्र.2 वरोन नोंद