Ferfar #7373 · पिंपळगांव देपा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 23/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
हक्कसोड लिहुन देणार :- 1)मल्हारी गोविंदा खेमनर, 2)गंगाराम मल्हारी खेमनर, 3)देवराम मल्हारी खेमनर, 4)बाळासाहेब मल्हारी खेमनर, 5)रोहीणी गबाजी नऱ्हे, 6)सुनिता आण्णासाहेब बाचकर (खाता क्रमांक :- 2246) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 182 क्षेत्र 1.5825 हे.आर आकार 2.12 रु.पै., गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 212 पैकी क्षेत्र 0.57 हे.आर ख. 0.03 हे.आर आकार 0.70 रु.पै. हे त्यांनी
हक्कसोड लिहुन घेणार :- 1)बाबुराव पर्वत हजारे, 2)पाराजी पर्वत हजारे यांना सह दुय्यम निबंधक संगमनेर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 5298/2026 दिनांक 28/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.