Ferfar #7379 · पिंपळगांव देपा
संगमनेर, अहिल्यानगर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 201
- Talathi
- दिपाली नामदेव ढोले
- First seen
- 39h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
लिहुन देणार :- बायजाबाई नामदेव कुदनर (खाता क्रमांक :- 3246) यांचे मौजे पिंपळगाव देपा येथील गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 201 क्षेत्र 0.65 हे.आर आकार 0.70 रु.पै. या एकुण जमीनी पैकी लिहुन देणार यांचे हिश्यापैकी कायम खरेदी दिली ती जमीन उत्तरेकडील पुर्व पश्चिम लांबीची याचे क्षेत्र 0.20 हे.आर आकार 0.20 रु.पै. या प्रमाणे बागाईत जमीन हे त्यांनी
लिहुन घेणार:- आप्पासाहेब गवाजी खेमनर (खाता क्रमांक :- 3769) यांना दुय्यम निबंधक संगमनेर यांचे कडील खरेदी दस्त क्रमांक 6732/2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रूपये 210000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.