सातबारा Watch

← पिंपळगांव देपा

Ferfar #7380 · पिंपळगांव देपा

संगमनेर, अहिल्यानगर · JSON

Type
खरेदी
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
448
Talathi
दिपाली नामदेव ढोले
First seen
38h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 लिहुन देणार :- गोरक्षनाथ नामदेव उंडे (खाता क्रमांक :- 3535) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 448 क्षेत्र 0.51 हे.आर आकार 1.60 रु.पै. यापैकी लिहून घेणार यांना खरेदी दिले ते लिहून देणार यांचे स्वतंत्र हिश्याचे संपुर्ण क्षेत्र 0.25 हे.आर आकार 0.78 रु.पै. हे त्यांनी लिहुन घेणार :- मिना गोरक्षनाथ उंडे (खाता क्रमांक :- 3770) यांना सह दुय्यम निबंध‍क संगमनेर2 यांचे कडील खरेदी दस्‍त क्रमांक 5753/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्‍कम रूपये 240000/- घेउन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. सुची क्रमांक 2 वरुन नोंद केली असे.